शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

Article 370 : भारताचा अंतर्गत मुद्दा म्हणत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना आधी उपरती;  विरोधानंतर आता युटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 7:15 PM

Pakistan On Article 370 : कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हणाले होते शाह महमूद कुरैशी. विरोधी पक्षांकडून झालेल्या विरोधानंतर घेतला युटर्न

ठळक मुद्देकलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हणाले होते शाह महमूद कुरैशीविरोधी पक्षांकडून झालेल्या विरोधानंतर घेतला युटर्न

जम्मू काश्मीरवरून सतत गरळ ओकणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी आपल्याच एका वक्तव्यावरून अडचणीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुरैशी यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हटलं होतं. परंतु त्यानंतर विरोधकांनी त्यांना घेरण्यास सुरूवात केली. परंतु आता कुरैशी यांना आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. "मी स्पष्ट करू इच्छितो की जम्मू काश्मीर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यात आंतरराष्ट्रीय वादग्रस्त मुद्दा मानला गेला आहे. यावर तोडगा तेव्हाच निघू शकेल जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली जनमत चाचणी घेतली जाईल. जम्मू काश्मीरशी निगडीत कोणताही मुद्दा भारताचा अंतर्गत मुद्दा असूच शकत नाही," असं म्हणत कुरैशी यांनी टीकेनंतर सारवासारव केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं. काय म्हणाले होते कुरैशी?सोशल मीडियावर कुरैशी यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यात आपल्याला कलम ३७० हटवल्यानं कोणतीही अडचण नाही असं म्हणताना दिसत आहेत. "कलम ३७० पाकिस्तानसाठी महत्त्वाचं नाही. तो भारताचा अंतर्गत विषय आहे. पाकिस्तानला ३५ ए कलम हटवण्यावर आक्षेप आहे. यामुळे भारत आपल्या भौगोलिक रचनेत बदल करू शकेल," असं कुरैशी म्हणाले होते. पाकिस्तानातून विरोधकुरैशी यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोत उठवली होती. "कुरैशी यांचं वक्तव्य काश्मीरबाबत पाकिस्तानची ऐतिहासिक भूमिकेवरून युटर्न घेण्यासारखं आहे," असं वक्तव्य पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे प्रवक्ते मोहम्मद झुबेर यांनी केलं. पाकिस्तान काश्मीरला कायमच वादग्रस्त क्षेत्र मानत आला आहे. परंतु कुरैशी यांच्या वक्तव्यावरून पाकिस्ताननं युटर्न मारल्याचं वाटत असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एSocial Mediaसोशल मीडिया