Jammu and Kashmir assembly election 2024 ResultFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
Pencil Village : झेलम नदीच्या काठावर वसलेल्या या गावातील घरे कारखान्यांनी वेढलेली आहेत. पण, या गावात फक्त 250 लोक राहतात आणि ते पेन्सिल व्हिलेज म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. ...
हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात आहे असं मला वाटत नाही. उलट या देशात खोटं चित्र उभं करणाऱ्यांच्या विरोधात हा चित्रपट आहे. कोणत्याही धर्म, जातीचा असलेल्या प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे. ...
उत्तराखंड मार्गाद्वारे होणाऱ्या प्रवासामुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर सध्याच्या प्रवाशांसाठी एक सहज आणि सुलभ रस्तेमार्गही निश्चित करण्यात येत आहे ...
Vikramaditya Singh resigned Congress: जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे बडे नेते आणि महाराजा कर्ण सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. आज त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ...
The Kashmir Files: काश्मिरी पंडितांच्या पलायनावरील चित्रपट समोर आल्यानंतर आता सरकारी कागदपत्रांमध्ये याबाबत काय नोंद आहे. तसेच काश्मिरी पंडितांच्या पलायन आणि हत्यांबाबत काय आकडा नोंद आहे, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. ...
Padma Bhushan Ghulam Nabi Azad : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म भूषण देऊन गौरव करण्यात आला. ...