योजना अधिक कार्यक्षमपणे राबविण्यासाठी गावाऐवजी पाणलोट क्षेत्र विकासाच्या निकषाची गरज जलयुक्त शिवार अभियान योजनेचे मूल्यमापन अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. ...
डिसेंबरनंतर जलयुक्त कामांना कोणताही निधी मंजूर न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर उत्तर महाराष्टÑातील कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची चांगलीच दमछाक होताना दिसते. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यांमध्ये जेमतेम दोन ते तीन टक्केच कामे झाली ...