लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

Jalgaon: चोरीच्या दुचाकी विकण्याचा डाव पोलिसांनी उधळला, टोळीत अल्पववयीन मुलाचाही समावेश - Marathi News | Jalgaon: Police foils plot to sell stolen bikes, minor involved in gang | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोरीच्या दुचाकी विकण्याचा डाव पोलिसांनी उधळला, टोळीत अल्पववयीन मुलाचाही समावेश

Jalgaon Crime News: जळगावसह छत्रपती संभाजी नगर, नाशिक, बीड जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश करीत चोरीच्या दुचाकी विक्री करण्याचा डाव उधळून लावला. ...

खेळताना पाय घसराला; १२ वर्षीय वैभव पाटीलचा गिरणा नदी पात्रात बुडून मृत्यू  - Marathi News | Died12-year-old Vaibhav Patil because of drowned in Girna river | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खेळताना पाय घसराला; १२ वर्षीय वैभव पाटीलचा गिरणा नदी पात्रात बुडून मृत्यू 

तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

बस चालविताना व्हिडीओ पाहणाऱ्या चालकाचा परवाना रद्द, आरटीओकडून खासगी बस जप्त - Marathi News | Driver's license suspended for watching video while driving bus, private bus seized by RTO | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बस चालविताना व्हिडीओ पाहणाऱ्या चालकाचा परवाना रद्द, आरटीओकडून खासगी बस जप्त

समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरने मागून ट्रकला धडक दिल्याने १२ जण ठार झाले होते. ...

तणावात असलेल्या इसमाची गळफास घेवून आत्महत्या, खेडी आव्हाणे येथील घटना - Marathi News | Isma, who was under stress, committed suicide by hanging herself, an incident at Khedi Avhane | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तणावात असलेल्या इसमाची गळफास घेवून आत्महत्या, खेडी आव्हाणे येथील घटना

पत्नी, मुलासह खेडी आव्हाणे येथे राहणारे विलास सोनवणे हे गेल्या काही दिवसांपासून कोणत्यातरी तणावात होते. ...

११० शेतकऱ्यांच्या खात्यात २४ लाखांची भरपाई जमा; सर्वाधिक चाळीसगाव तालुक्यात - Marathi News | 24 lakhs compensation deposited in the accounts of 110 farmers; Most in Chalisgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :११० शेतकऱ्यांच्या खात्यात २४ लाखांची भरपाई जमा; सर्वाधिक चाळीसगाव तालुक्यात

मृत जनावरांनुसार भरपाई ...

Jalgaon: कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | Jalgaon: Youth dies of electric shock on first day of work in company | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Jalgaon News: एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेचा धक्का (शॉक) लागून राहुल दरबार राठोड या तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. तर सोबत असलेला दुसरा कामगार जीवन गजानन चौधरी हा गंभीररीत्या भाजला गेला. ...

आरएल समूहाच्या ३१५.६० कोटींच्या ७० मालमत्ता जप्त. ईडीची कारवाई - Marathi News | 70 properties worth 315.60 crores of RL Group seized. Action by ED | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरएल समूहाच्या ३१५.६० कोटींच्या ७० मालमत्ता जप्त. ईडीची कारवाई

स्टेट बँक व आर. एल. समूहात थकीत कर्जप्रकरणी परस्परविरोधी दावे केल्याने वाद सुरू आहे. थकीत कर्ज प्रकरण मार्गी लागत नसल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने दिल्ली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. ...

ईडीची मोठी कारवाई; राष्ट्रवादीच्या माजी खासदाराची ३१५ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED major action; 315 crore property of ex-MP of NCP seized of jalgaon RL businesss ishwarlaal jain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीची मोठी कारवाई; राष्ट्रवादीच्या माजी खासदाराची ३१५ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीकडून त्यांच्या जंगम व स्थावर अशा ७० मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे.  ...