मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घरी नेऊन आंघोळीची तयारी करीत असताना त्याच वेळी समोरुन ती व्यक्ती चालत आल्याने सर्वांना आश्चयार्चा धक्का बसला. त्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा जिल्हा रुणालयातून आणलेला मृतदेह एकदा निरखून पाहिला. ही व्यक्ती ती नसल्याची खात्री ...
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या दालनात वाळूमाफियाचा वाढदिवस साजरा करणारे दोन्ही कर्मचारी व निरीक्षकांना भोवले आहे. विनोद संतोष चौधरी व रवींद्र विठ्ठल जाधव या दोन्ही वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांना पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले या ...
बँकेतून मॅनेजर बोलतोय, तांत्रिक कारणामुळे तुम्हाला एटीएम कार्ड बदल करावे लागणार आहे असे सांगून ग्राहकांकडून एटीएमचा कोड व १६ अंकी क्रमांक मिळवून आॅनलाईन गंडा घालणा-या दिल्लीच्या टोळीचा जळगाव सायबर ठाण्याच्या पोलिसांनी पदार्फाश केला असून चार जणांना अट ...
अमळनेर येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या मेळाव्यात माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांच्या साक्षीने अर्थात त्यांच्या डोळ्यासमोर मारहाण झाली. व्यासपीठावर बसलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी स्वत:च त्याची सुरुवात केली. इतकी मोठी ...