जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाशेजारी एका टपरीत बॉम्ब असल्याचा निनावी फोन जिल्हा पेठ पोलिसांना आल्याने सोमवारी सायंकाळी पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. बॉम्ब शोध व नाशक पथक अत्याधुनिक यंत्रासह काही मिनिटातच दाखल झाले. अर् ...
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींसोबत प्रौढाला मारहाण केल्याच्या प्रकरणात अटक केलेला हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉ.गोरख हिंमतराव पाटील या तिघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती खुद्द पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले ...
कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील डॉक्टरांनी २४ तासासाठी संप पुकारला. सोमवारी सकाळी पहाटे ६ वाजेपासून मंगळवार सकाळी ६ वाजेपर्यंत हा संप असणार आहे. या बंदमध्ये आय.एम.ए. संघटना सहभागीही आहे. ...