लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

मनपा प्रशासनाचा कारभार चोराच्या उलट्या बोंबा - Marathi News | Nomadic Administration | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनपा प्रशासनाचा कारभार चोराच्या उलट्या बोंबा

पिंप्राळा येथील नाल्याचा प्रवाह प्लॉट न १५ मधून मनपाचा नला बेकायदेशीररित्या वाहत आहे़ ...

अपघातात दोन्ही पाय गमावलेला वृध्द घटनास्थळीच २५ मिनिटे विव्हळला - Marathi News | In an accident, the old condition of the two legs was lost 25 minutes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघातात दोन्ही पाय गमावलेला वृध्द घटनास्थळीच २५ मिनिटे विव्हळला

खराब रस्त्यामुळे झाला अपघात ...

मी अद्याप जिवंत आहे सर, पुन्हा तुमच्याकडे येतोय - हॅकर मनीष भंगाळेचे एकनाथराव खडसेंना उत्तर - Marathi News | I'm still alive, sir, coming back to you - Hacker Manish Bhangale's Ekanavrao Khadasena Answer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी अद्याप जिवंत आहे सर, पुन्हा तुमच्याकडे येतोय - हॅकर मनीष भंगाळेचे एकनाथराव खडसेंना उत्तर

व्टिटर, फेसबूकवरुन पुन्हा चर्चेत ...

वैद्यकीय व्यवसाय- एक संघर्ष... - Marathi News | Medical business- a struggle ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वैद्यकीय व्यवसाय- एक संघर्ष...

वैद्यकीय व्यवसायाची स्थिती पाहिली तर त्याविषयी लिहिताना विचार केला, डॉक्टर देव की दानव ?, डॉक्टर खुनी की चोर ?, ... ...

ग्रामस्थांनी पकडलेले वाळू ट्रॅक्टर घेऊन चालक पसार - Marathi News | The driver escapes with the sand tractor caught by the villagers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ग्रामस्थांनी पकडलेले वाळू ट्रॅक्टर घेऊन चालक पसार

ग्रामस्थ व ट्रॅक्टर चालकामध्ये वाद ...

हनूतर धरणाचे बारा दरवाजे पूर्ण उघडले - Marathi News | The twelve doors of the Hanuthar Dam open completely | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हनूतर धरणाचे बारा दरवाजे पूर्ण उघडले

२७,४७५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग ...

शिक्षक हजर न झाल्याने ढालगाव उर्दू शाळेला ठोकले कुलूप, विद्यार्थ्यांना घेऊन पालक जिल्हा परिषदेमध्ये - Marathi News | Due to lack of attendance Urdu school lock | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षक हजर न झाल्याने ढालगाव उर्दू शाळेला ठोकले कुलूप, विद्यार्थ्यांना घेऊन पालक जिल्हा परिषदेमध्ये

नियुक्ती होऊनही शिक्षक हजर होईना ...

श्रमदानामुळे गाव झाले पाणीदार, पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावाची यशोगाथा - Marathi News | jalgaon rains success story of mondhale village in parola | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :श्रमदानामुळे गाव झाले पाणीदार, पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावाची यशोगाथा

१ जुलै रोजी सायंकाळी या गावात पाऊस पडायला सुरुवात झाली आणि ग्रामस्थांनी केलेल्या कामाला यश आले. पावसाचे पाणी पूर्णपणे अडविले गेले. ...