दवाखान्याचे नाव करुन घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी व एक मुलगा दोघं जण जामनेर येथून रफूचक्कर झाले होते. या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी भुसावळ येथून ताब्यात घेतले. ही मुलगी व मुलगा २६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातून गायब झाले ...
वडीलांच्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीची पेन्शन आईच्या नावाने वर्ग केल्याच्या कामाच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्विकारणा-या चाळीसगाव पंचायत समितीचा तत्कालीन वरिष्ठ सहायक शांताराम गोविंदा निकम याला न्यायालयाने मंगळवारी ४ वर्ष सक्त मजुरी व एक हजार र ...
धावत्या रेल्वेखाली आत्महत्या करणा-या तरुणीची सोमवारी ‘लोकमत’च्या वृत्तामुळे ओळख पटली आहे. गायना सुनील खैरनार (१८) असे तिचे नाव असून ती पिंप्राळा भागातील त्रिमुर्ती कॉलनीतील रहिवाशी व बेंडाळे महाविद्यायाची बारावीची विद्यार्थीनी होती. दरम्यान, तरुणीची ...
शहरातील गणपती नगरातील शालीमार हौसींग सोसायटीच्या एका इमारतीतील कडी कोयंड्यात डिझेल टाकलेला कापड अडकवून तयार केलेल्या मशालीच्या सहाय्याने सात घरे पेटविण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटे तीन वाजता घडला. या प्रकाराने रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. ...
तत्कालीन नगरपालिका, विमानतळ आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशी तसेच एसआयटी स्थापन करण्याच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशास सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ...