घरकुल प्रकरणात जामीन मंजूर झालेल्या आरोपींची सुटका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शनिवारी सायंकाळी जामीनाचे अधिकृत आदेश खंडपीठाने काढले, मात्र आरोपींच्या वकीलांच्या हातात या आदेशाचे प्रत सायंकाळी उशिरापर्यंत मिळाली नाही. न्यायालयाची वेळ संपल्याने आता ...