मालती नेहते या १ जून रोजी ४.३० वाजता भुसावळ रेल्वे दवाखान्यातून जळगाव कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने घेतल्यानंतर त्याचा अहवाल ६ जून रोजी प्राप्त झाला व त्यात त्या कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र २ जून रोजी मालती नेहते या रु ...