कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
Jalgaon, Latest Marathi News
रस्त्याच्या साईडपट्टीने पायी जाणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिल्याने ते ट्रकच्या चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. ...
अयोध्या नगरात राहणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल दिपक रावसाहेब जगताप यांच्या राहत्या घरातून २ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. ...
अवैध वाळू चोरी पकडायला गेलेल्या तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. ...
पारोळा चोरवड रस्त्यावर वाघरे गावालगत एका अज्ञात व्यक्ती मृत अवस्थेत आढळली असून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...
जळगाव जिल्ह्यात सायटोमेगालो व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. ...
Muktainagar 10 BJP corporators joined Shivsena in the presence of cm Uddhav Thackeray जळगावात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका देत भाजपच्या ७ विद्यमान आणि ३ माजी नगरसेवकांना पक्षात दाखल करुन घेतलं आहे ...
जळगाव येथील तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा पुणे शहर पोलीस दलातील अप्पर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैशाची मागणी केली जात आहे. ...
सायबर क्राईम : मित्राला ५० हजारांचा फटका ...