यावर्षीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा येथील मल्लांसह, दिल्ली पंजाब हरियाणा येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे मल्ल सहभागी झाले होते. ...
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद रॅलीच्या दुस-या टप्प्याला जळगाव जिल्ह्यातील पाचो-यापासून प्रारंभ झाला. पाचोरा येथील शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर.ओ.पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत हेाते. ...
Crime News: एमआयडीसीतील दोन लाॅजवर गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी धाड टाकली. त्यात १२ मुलामुलींना पकडण्यात आले आहे. लाॅज मालक व दलालांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ...