मोकळ्या जागेत विहीर खोदण्याच्या कारणावरून दोन गटात वाद उफाळून हाणामारी झाली. त्यात दोन जणांना गंभीर दुखापत आहे. दोन्ही गटाने परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२२ - काश्मिरी जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे या हेतूने उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी १० दिवसात काश्मीर मधील सीमावर्ती भागात विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा दिली. विशेष म्हणजे आरोग्यसेवेसह द ...
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापमानाचा सामना करत असलेल्या जळगावकरांना मंगळवारी सकाळी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. सकाळी ऊन सावलीचा खेळ पहायला मिळाला. ...
बीग बजार व गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात फिरत असलेली अनिता मंगेश बारेला (वय ३०, रा.बडवानी,जि.खरगोन, मध्य प्रदेश) ही महिला रस्त्यावर प्रसुती झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात घडली. प्रसुतीनंतर तब्बल अर्धा तास नवजात शिश ...
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याची योजना राबविण्यात येत आहे़ त्यासाठी शाळांची निवड केली जाणार आहे़ त्यासोबतच विविध निकषांच्या आधारे ...
जामनेर शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी ठिकठिकाणी फुटत असल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नगरपालिकेतर्फे टँ ...