लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

भडगावच्या आधीच चाळीसगावला डेप्युटी आरटीओ कार्यालय मंजूर - Marathi News | Deputy RTO office approved for Chalisgaon before Bhadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगावच्या आधीच चाळीसगावला डेप्युटी आरटीओ कार्यालय मंजूर

जळगावचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडेच या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. ...

अवकाळीचा पुन्हा दणका; जालना, जळगावसह या भागात जोरदार गारपीट - Marathi News | The resurgence of the season; Heavy hail in these areas including Jalna, Jalgaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीचा पुन्हा दणका; जालना, जळगावसह या भागात जोरदार गारपीट

अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली असून, यापूर्वी झालेल्या अवकाळीनेदेखील रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता. ...

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहातच आत्महत्या, ‘बॅकलॉग’साठी सुरू होती परीक्षा - Marathi News | First year engineering student commits suicide in hostel | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहातच आत्महत्या, ‘बॅकलॉग’साठी सुरू होती परीक्षा

काही दिवसांपासून होता तणावात ...

खान्देशातील पहिल्या वाळू डेपोचे उद्घाटन, घरकुलधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत रेती वाटप - Marathi News | Inauguration of the first sand depot in Khandesh, distribution of free sand to householders by the guardian minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशातील पहिल्या वाळू डेपोचे उद्घाटन, घरकुलधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत रेती वाटप

यावेळी तीन घरकुलधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत रेतीचे वाटप करुन त्यांचा सत्कारही करण्यात आला. ...

‘गिरणा’तील जलसाठा ३३ टक्क्यांवर! दुसऱ्या आवर्तनामुळे घट, मार्च महिन्यात गाठणार पंचविशी - Marathi News | Water storage in 'Girna' at 33 percent! Decline due to 2nd round: March will reach 25 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘गिरणा’तील जलसाठा ३३ टक्क्यांवर! दुसऱ्या आवर्तनामुळे घट, मार्च महिन्यात गाठणार पंचविशी

गेल्या महिन्यात गिरणा धरणातील साठा ४२ टक्क्यांवर होता. दुसरे आवर्तन सोडण्याआधी हा साठा ३९ टक्क्यांवर होता. ...

मयत ‘कोरोना’ग्रस्ताच्या वारसांना ९ लाखांची भरपाई द्या! विमा कंपनीला ग्राहक मंचाचे आदेश - Marathi News | Give compensation of 9 lakhs to the heirs of the dead 'Corona' victim! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मयत ‘कोरोना’ग्रस्ताच्या वारसांना ९ लाखांची भरपाई द्या! विमा कंपनीला ग्राहक मंचाचे आदेश

प्रकाश मोतीराम खैरनार (रा.म्हसवे शिवार, पारोळा) यांनी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून २०१७ मध्ये आठ लाखांचे गृहकर्ज घेतले होते. ...

गावठी पिस्तूल दाखवून दहशत, संशयित जेरबंद - Marathi News | Gavathi terrorized by showing pistol, suspect jailed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावठी पिस्तूल दाखवून दहशत, संशयित जेरबंद

काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या पाठीमागील भागात ईश्वर पारधी हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. ...

सोन्याचे दागिने घेऊन दोन वर्षांपासून फरार असलेला भोंदूबाबा जेरबंद - Marathi News | Bhondubaba, who has been absconding with gold ornaments for two years, is in jail | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोन्याचे दागिने घेऊन दोन वर्षांपासून फरार असलेला भोंदूबाबा जेरबंद

आसोदा रोड परिसरातील रहिवासी छाया रतन बाविस्कर यांच्याकडे २६ जानेवारी २०२२ रोजी असलेल्या पूजेच्या ठिकाणी सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याच्या बाळ्या ठेवल्या होत्या. ...