लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन अमित शाह यांचे स्वागत - Marathi News | in jalgaon amit shah was welcomed by presenting the images of chhatrapati shivaji maharaj and veer eklavya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन अमित शाह यांचे स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात युवा संमेलन कार्यक्रमाला महाराष्ट्र गीताद्वारे प्रारंभ झाला आहे. ...

दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्रयरेषेच्या बाहेर - देवेंद्र फडणवीस - Marathi News | 25 crore people out of poverty in ten years - Devendra Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्रयरेषेच्या बाहेर - देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारताचे स्वप्न पाहिले आहे. त्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करतोय असे सांगितले. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन - Marathi News | arrival of union home minister amit shah in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जळगाव विमानतळावर दुपारी साडे तीन वाजता आगमन झाले. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन; गुलाबरावांनी केलं स्वागत - Marathi News | Arrival of Union Home Minister Amit Shah in Jalgaon; Will interact with the youth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन; गुलाबरावांनी केलं स्वागत

जळगाव शहरातील सागर पार्कवर अमित शहा हे २५ हजार युवकांसोबत संवाद साधणार आहे. ...

'जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत...' आर्चीने केली पोस्ट, चाहत्यावर भडकल्याचा Video झालेला व्हायरल - Marathi News | marathi actress Rinku Rajguru gives explaination about her viral video from jalgaon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत...' आर्चीने केली पोस्ट, चाहत्यावर भडकल्याचा Video झालेला व्हायरल

'तुमची मुलगी असती तर...?' असं ती म्हणाली होती. त्या व्हिडिओवर रिंकूने आता स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. ...

वारकऱ्यांसाठी हक्काचं निवासस्थान; खेडीमध्ये ५५ एकरवर 'वारकरी भवन'चे भूमिपूजन - Marathi News | rightful residence for varkari; Bhoomipujan of 'Varkari Bhawan' on 55 acres in the village of jalagaon by Eknath Shinde | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वारकऱ्यांसाठी हक्काचं निवासस्थान; खेडीमध्ये ५५ एकरवर 'वारकरी भवन'चे भूमिपूजन

जळगाव ही संताची भूमी असून या आध्यात्मिक नगरीत भव्य वारकरी भवन तयार होत आहे. ...

आपत्तीतही तुम्ही राहणार सेफ; जळगावला शेल्टर टेण्ट, फायर ब्लँकेट रेस्क्यू शीट ! - Marathi News | You will be safe even in disaster algaon shelter tent fire blanket rescue sheet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आपत्तीतही तुम्ही राहणार सेफ; जळगावला शेल्टर टेण्ट, फायर ब्लँकेट रेस्क्यू शीट !

बचाव कार्यातील नागरिकांना तत्काळ उपचारासाठी या टेण्टचा उपयोग होणार आहे. ...

भरगर्दीत रिंकू राजगुरुला झाली धक्काबुक्की, संतप्त अभिनेत्री म्हणाली, तुमची मुलगी असती तर..? - Marathi News | rmarathi actress inku-rajguru-lashed-out-at-fans-for-misbehaviour-after-cultural-festival-in-jalgaon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरगर्दीत रिंकू राजगुरुला झाली धक्काबुक्की, संतप्त अभिनेत्री म्हणाली, तुमची मुलगी असती तर..?

Rinku rajguru: पहिल्यांदाच रिंकूच्या रागाचा पारा चढल्याचं चाहत्यांनी पाहिलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे. ...