अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Farmer Success Story : उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मर्यादित संधींमुळे अनेक तरुण निराश होतात. मात्र, बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील नारायण चंद या तरुणाने शिक्षण, परिश्रम आणि आधुनिक शेती तंत्राचा संगम साधत यशाची अद्रक शेतीतून नवी वाट निर्माण के ...
जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांची यंदा पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली फळगळ आणि यंदाच्या कवडीमोल बाजारभावामुळे मोसंबी उत्पादकांसह व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने मोसंबीचे क्षेत्र धोक्यात आहे. ...
महाराष्ट्रात स्थापनेनंतर पहिल्यांदाच बांधण्यात आलेल्या येलदरी येथील जलविद्युत प्रकल्प विक्रमावर विक्रम स्थापन करीत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात जलविद्युत प्रकल्प ६१ दिवस अखंडितपणे सुरू ठेवत पुराच्या पाण्यातून वीजनिर्मिती करत तब्बल १३.५० कोटी रुपये ऊर् ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे. ...