Bogus Fruit Insurance : लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने १ रुपयांत पीक विमा योजना आणली. या योजनेतील बोगस विमा घोटाळा गतवर्षी उघडकीस आल्यानंतर फळबाग विम्यातील (Fruit Insurance) बनवेगिरी आता समोर आली आहे. ...
दानापूर येथील रमेशरावांनी मागील अकरा वर्षात त्यांनी गावरान आंबा, चिंच, जांभूळ, लिंब, सीताफळ, जांब, बोर, आवळा, बेल, कडूनिंब अशा विविध झाडांच्या बियांपासून स्वखर्चाने ४५ हजार रोपे तयार करून त्यांचे मोफत वाटप केले आहे. ...
Market Update : बाजारात सध्या ग्राहक कमी असून, बहुतांश धान्य मालाची आवकही दिवसेंदिवस कमी होत आहे. गहू, तूर, हरभरा, सोयाबीन आणि सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात मंदी आली आहे. सोने-चांदीच्या दरात मात्र विक्रमी तेजी आली आहे. सरकी ढेपच्या दरातही वाढ झ ...
Gram Panchayat : चालू आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये झालेल्या कर वसुलीतून जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत. ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी, घरपट्टीची तब्बल ७८ टक्के वसुली केली आहे. ...