मध्यवर्ती कारागृहातील कोरोनास्थितीबाबत राज्याचे अपर महासंचालक सुनील रामानंद यांनी शुक्रवारी भेट देऊन आढावा घेऊन कारागृहातील विविध विभागांची पाहणी केली. तसेच कर्मचारी व कैद्यांचे कोरोनापासून कसे संरक्षण करावे याबाबत मार्गदर्शन केले. ...
Sushant Singh Rajput Case : आज सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालय उद्या रिया आणि शोविकच्या जामिनावर आदेश देणार आहे. ...
सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून शनिवारी दिवसभरात यात पाच रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये तीन रुग्ण हे कारागृहातील कैदी असल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. चार दिवसांपूर्वी कारागृहाचा कॉन्स्टेबल कोरोना बाधित आढळल्यानंतर आता कैद्यांना कोर ...
कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ७५ बंदीजनांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन हादरले. अवघ्या आठवड्याभरात कारागृहात तीन टप्प्यात बंदीजनांचे हे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले. त्यामुळे या बंदीजनांना आता आयटीआयजवळील आपत्कालीन कारागृहा ...