लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

तिहार जेलमधील फरार बंदीवान वर्धा पोलिसांनी केला जेरबंद - Marathi News | Wardha police arrest fugitive of Tihar jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिहार जेलमधील फरार बंदीवान वर्धा पोलिसांनी केला जेरबंद

crime news ५ हजारांचे होते बक्षिस : १५ वर्षांपासून पोलिसांना देत होता चकमा. आरोपी यांने ले-आऊट पाडून प्लाट खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यामध्ये त्याने अनेक व्यक्तींचे पैसेही परत न करता तो भूमिगत झाला होता. ...

खबरदार! महिलांकडे एकटक पहाल तर थेट जाल तुरुंगात; न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय  - Marathi News | Beware! If you look at women alone, you will go straight to jail; An important decision was made by the court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खबरदार! महिलांकडे एकटक पहाल तर थेट जाल तुरुंगात; न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय 

Aurangabad Sessions Court : त्रास होणाऱ्या मुलींनी पुढे येऊन पोलिसात तक्रार दाखल केली. अशा रोड रोमिओंना कायद्याचा दणका देता येणार आहे, हे या निकालातून स्पष्ट केले आहे. ...

अरुण गवळीला ‘कोरोना’ची लागण - Marathi News | Arun Gawli corona positive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरुण गवळीला ‘कोरोना’ची लागण

Arun Gawli: मागील दोन ते तीन दिवसांपासून गवळीची प्रकृती खराब झाली होती. यासंदर्भात तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. तुरुंग प्रशासनाने या सर्वांना वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले आहे. ...

इतिहासकालीन तलवारीने केक कापणं पडलं महागात; थेट घडली जेल वारी - Marathi News | Cutting a cake with a historic sword is expensive; directly went to jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इतिहासकालीन तलवारीने केक कापणं पडलं महागात; थेट घडली जेल वारी

Crime News : पुढील कारवाईसाठी त्याला खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका मुलाने ही तलवार दिल्याचे समीर ढमाले याचे म्हणणे आहे. ...

हातकडी टोचत असल्याचे नाटक करत पोलिसांच्या गाडीतून आरोपीचे पलायन - Marathi News | The accused escaped from the police vehicle pretending to be handcuffed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हातकडी टोचत असल्याचे नाटक करत पोलिसांच्या गाडीतून आरोपीचे पलायन

Crime News : आज पोलीस कर्मचारी त्याला पोलिसांच्या वाहनाने न्यायालयात हजर करणार होते. ...

अकोला जिल्हा कारागृहातील ४५० कैद्यांना १० महिन्यांपासून नातेवाईकांची भेटगाठ नाही - Marathi News | 450 inmates of Akola District Jail have not seen their relatives for 10 months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा कारागृहातील ४५० कैद्यांना १० महिन्यांपासून नातेवाईकांची भेटगाठ नाही

Akola District Jail बंदिस्त असलेले ४५० कैदी गेल्या १० महिन्यांपासून नातेवाईकांच्या भेटीला आसूसले आहेत. ...

कतारच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 'त्या' जोडप्याच्या सुटकेचा मार्ग होतोय मोकळा - Marathi News | The way is open for the release of 'that' couple who are serving their sentences in a Qatari prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कतारच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 'त्या' जोडप्याच्या सुटकेचा मार्ग होतोय मोकळा

Drug Case : ड्रग्ज प्रकरणाची  होणार पुन्हा सुनावणी; एनसीबीच्या प्रयत्नाना मिळतेय यश ...

धक्कादायक! "भाई "ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येरवडा जेलबाहेर फटाक्याची आतषबाजी - Marathi News | Shocking! Fireworks outside Yerawada Jail to wish Bhai "Happy Birthday" | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! "भाई "ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येरवडा जेलबाहेर फटाक्याची आतषबाजी

Yerwada jail : अशा घटनांमुळे गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांकडून कठोर उपाययोजना होणे आवश्यक आहे. ...