कारागृहाच्या मागील बाजूने प्लास्टिक बॉलमधून दोन फटाके आत फेकण्यात आले. ते दोन बॅरॅकच्या मधोमध येऊन पडल्याची माहिती उशिरा रात्री समोर आली आहे. ते दोन्ही प्लास्टिक बॉल मध्ये असलेले फटाके, सुतळी बॉम्ब सदृश असल्याची माहिती देखील रेड्डी यांनी दिली आहे. ...
IPC to BNS: गुन्हे जरी तेच असले तरी गुन्ह्याच्या स्वरुपानुसार शिक्षा कठोर करण्यात आल्या आहेत. भारतीय न्याय संहिता लागू झाल्यानंतर न्याय व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. ...