राज्यातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आणि कच्चे कैदी असलेल्या बंदीजनांना दिलासा देणारी एक बाब आहे. विविध विकाराबाबत निदान करणारी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व साहित्याची उपलब्धता आता कारागृहातच केली जाणार आहे. ...
वादग्रस्त कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे काम आव्हानात्मक आहे. गेल्या वर्षभरापासून येथील शिस्त विस्कटली आहे. आपल्या काळात कोणत्याही चुकीच्या गोष्टींना थारा दिला जाणार नाही, शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे नवे अधीक्षक दत्तात्रय गावडे यांन ...
धर्मदाय आयुक्त महाराष्टÑ राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी दोनदिवसीय आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. यामध्ये सुमारे १८५० कैद्यांची तपासणी करण्यात आली. ...
न्यायालयीन बंदी योगेश रोहिदास राठोडच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी केलेले मारहाणीचे आरोप, शवविच्छेदन अहवाल आणि दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर जेल महासंचालक यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी दुपारपासू ...
हत्येच्या चार गुन्ह्यांसह अनेक गंभीर गुन्हे करणारा खतरनाक गुन्हेगार छल्ला ऊर्फ दुर्गेश धृपसिंग चौधरी हा कारागृहातून त्याची टोळी संचालित करीत आहे. कारागृहातून बाहेर आलेले त्याच्या टोळीतील गुंड छल्लाच्या गुन्ह्यात साक्षीदार असणारांना जीवे मारण्याची धमक ...