लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

'डॅडी' तुरुंगाबाहेर... अरुण गवळी नागपूरहून मुंबईकडे रवाना - Marathi News | 'Daddy' release from jail... Arun Gawli left for Mumbai from Nagpur jail on parlo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'डॅडी' तुरुंगाबाहेर... अरुण गवळी नागपूरहून मुंबईकडे रवाना

29 एप्रिल रोजी मुंबईत लोकसभा निवडणुका होत्या. जर अरुण गवळीला संचित रजा दिली तर मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते ...

बेपत्ता पोलीस भोगतोय तिहारमध्ये जन्मठेप - Marathi News | missing police in Tihar jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेपत्ता पोलीस भोगतोय तिहारमध्ये जन्मठेप

महिनाभराच्या रजेनंतरही कामावर रुजू न होऊन बेपत्ता असलेला पोलीस अधिकारी हा गाजलेल्या हत्याकांडातील दोषी असून, सध्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे हे समजायला पोलिसांनाच तब्बल पाच महिने लागले. ...

लाच घेताना येरवडा पोलीस ठाण्यातील हवालदार जाळ्यात - Marathi News | While taking a bribe, Yerwada police station's hawala net trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाच घेताना येरवडा पोलीस ठाण्यातील हवालदार जाळ्यात

करीम शेख याच्याकडे मोबाईल चोरी प्रकरणाचा तपास होता. ...

लाचखोर कक्ष अधिकाऱ्याला तीन वर्षांचा कारावास - Marathi News | Three years imprisonment for bribe cell officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचखोर कक्ष अधिकाऱ्याला तीन वर्षांचा कारावास

मंत्रालयात होता कार्यरत : विशेष न्यायालयाचा निकाल ...

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी प्रीती झिंटाच्या एक्स बॉयफ्रेंडला तुरुंगवासाची शिक्षा  - Marathi News | Preeti Zinta's ex-boyfriend imprisonment for 2 yrs for drug possession | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी प्रीती झिंटाच्या एक्स बॉयफ्रेंडला तुरुंगवासाची शिक्षा 

न्यू चिटोज विमानतळावर नेस वाडियाकडे २५ ग्राम गांजा सापडला. ...

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील मुंबई स्फोटाचा आरोपी गनीचा मृत्यू - Marathi News | Death of Gani accused of Mumbai blast in Nagpur Central Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील मुंबई स्फोटाचा आरोपी गनीचा मृत्यू

मुंबईसह अवघ्या देशाला हादरे देणाऱ्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा अखेर आज येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. पॅरालिसिस झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्याची प्रकृती चांगली नव्हती. ...

वडील-मुलीच्या नात्यात आचारसंहितेचा अडसर; कन्यादानाला मुकणार 100 कैदी - Marathi News | lok sabha Election 2019 bhopal code of conduct apply to prisoners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील-मुलीच्या नात्यात आचारसंहितेचा अडसर; कन्यादानाला मुकणार 100 कैदी

निवडणुक आयोगाच्या एका निर्णयाचा फटका हा 100 जणांना बसला आहे. जवळपास 100 कैद्यांना आपल्या मुलीचे कन्यादान हे निर्णयामुळे करता येणार नाही.  ...

पोलीस ठाण्यातील लॉकअप धूळखात पडून - Marathi News | The lockup in the police station is in the dust | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस ठाण्यातील लॉकअप धूळखात पडून

येथील पोलीस ठाण्यातील लॉकअपला सुमारे तीन वर्ष होऊनसुद्धा अद्यापपर्यंत मान्यता न मिळाल्याने लॉकअप शोभिवंत वस्तू बनली आहे. अद्यापपर्यंत लॉकअपचा प्रस्ताव मांडला नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...