उंच, उंच भक्कम दगडी भिंती आणि आतबाहेरचे रुक्ष वातावरण बघून कारागृहच काय, कारागृहाच्या आजूबाजूलाही भटकण्याची कुणाची इच्छा होत नाही. गुरुवारी मात्र भल्या सकाळपासूनच कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अनाहूत पाहुण्यांनी गर्दी केली होती. ...
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना बुधवारी (दि. २३) तातडीने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता तेथे त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. ...
बंदिवानांच्या कौशल्याचे दर्शन सध्या कारागृह परिसरात लागलेल्या भेटवस्तूंच्या प्रदर्शनातून होत आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधून खास या उत्सवात उपयोगी पडणाऱ्या भेटवस्तू आकर्षक ठरल्या आहेत. ...