कर्जत येथील उपकारागृहातून ९ फेब्रुवारी रोजी पाच आरोपींनी पलायन केले होते. या आरोपींना पकडण्यासाठी सात पोलीस पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आली होती. तिस-या दिवशी तीन आरोपींना पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. ...
कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, सिमकार्ड व बॅटरी पुन्हा एकदा सापडल्या. कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झाडाझडती घेऊन दोन मोबाईल, चार बॅटरी शोधून काढल्या. कैद्यांकडे चौकशी करून याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे शेळके यांनी स ...
मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. थकीत कर भरा अन्यथा कारागृहात जाल असा इशारा त्यांनी दिला आहे. ...