लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

Nirbhaya Case : नराधमांचे मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात न घेतल्यास काय? सरकारकडे एकच पर्याय - Marathi News | Nirbhaya Case: What if convict's dead bodies were not taken over by the family? Government has only one option pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : नराधमांचे मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात न घेतल्यास काय? सरकारकडे एकच पर्याय

Nirbhaya Case : सकाळी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी डीडीयू रूग्णालयात नेण्यात आल्याची माहिती तिहार तुरूंगाचे डीजी संदीप गोयल यांनी दिली. ...

Nirbhaya Case: 'त्या' चौघांना एकत्र फासावर लटकवून जल्लाद पवनने मोडला पणजोबांचा रेकॉर्ड - Marathi News | Nirbhaya Case : hanging four them together tihar jail he break record great grandfather | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case: 'त्या' चौघांना एकत्र फासावर लटकवून जल्लाद पवनने मोडला पणजोबांचा रेकॉर्ड

Nirbhaya Case : 20 मार्चला पहाटे ५.३० वाजता या चौघांना फासावर लटकवले आहे. ...

Coronavirus: भाजपा कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून केले गोमूत्र प्राशन; पण... - Marathi News | Coronavirus: BJP worker arrange cow urine party; one man feel ill, arrested hrb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus: भाजपा कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून केले गोमूत्र प्राशन; पण...

अखिल भारतीय हिंदू महासभेने गोमूत्र पार्टीचं आयोजन केलं होतं.  गोमूत्र प्यायल्याने कोरोना दूर होतो, असा दावा हिंदू महासभेने केला. ...

कोरोना : तुरुंगातील कैद्यांद्वारे मास्कची निर्मिती - Marathi News | Corona: The creation of masks by prison inmates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना : तुरुंगातील कैद्यांद्वारे मास्कची निर्मिती

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेनुसार राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमध्ये बंदिवानांद्वारे ‘मास्क’निर्मिती करण्यात येत आहे. ...

भाईचा बड्डे पडला महागात, व्हिडीओ व्हायरल होताच भाई थेट तुरुंगात - Marathi News | Brother fell into expensive, video went viral directly to jail who cut cake with sword | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाईचा बड्डे पडला महागात, व्हिडीओ व्हायरल होताच भाई थेट तुरुंगात

आशिष परदेशी याला बुधवार (दि.१८ )रोजी चामुंडा माता मंदिर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलीस हवालदार गणेश साळुंके,पोलिस कर्मचारी राकेश खुनवे, सागर घोरपडे,  राठोड यांच्या पथकाने सापळा रचून तलवारीसह ताब्यात घेतले. ...

Nirbhaya Case : दोषींना फाशी देण्याच्या ट्रायलसाठी जल्लाद तिहारमध्ये आला; पण आधी केली कोरोनाची चाचणी - Marathi News | Nirbhaya Case: pawan jallad arrives in Tihar for trial of executions; But before done Corona's test pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : दोषींना फाशी देण्याच्या ट्रायलसाठी जल्लाद तिहारमध्ये आला; पण आधी केली कोरोनाची चाचणी

Nirbhaya Case : आज पहाटे साडेपाच वाजता चौघांच्या डमीला फाशीवर लटकविण्याचा प्रयत्न केला. ...

Coronavirus : राज्यातील तुरुंगात असलेल्या ‘कच्च्या कैद्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न’ - Marathi News | Coronavirus: 'Efforts to reduce the number of raw prisoners' imprisoned in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : राज्यातील तुरुंगात असलेल्या ‘कच्च्या कैद्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न’

सध्या राज्यातील ६० कारागृहांची बंदी क्षमता २४ हजार आहे. परंतु, त्यात जवळपास ३८ हजार बंदी आहेत. त्यात शिक्षा भोगत असलेले केवळ साडेआठ हजार कैदी आहेत़ ...

Coronavirus : चक्क ८५ हजार कैद्यांना केले तात्पुरते मुक्त - Marathi News | Coronavirus: Temporary released of 85 thousand prisoners in iran pda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : चक्क ८५ हजार कैद्यांना केले तात्पुरते मुक्त

Coronavirus : कारागृहातून तात्पुरते मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी ५० टक्के कैद्यांना सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये जेरबंद करण्यात आले होते. ...