वणी तालुक्यातील भांदेवाडा येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय इसमाने घरात टिव्ही पाहत बसून असलेल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला होता. ...
नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या गँगस्टर संतोष आंबेकर आणि एकाच दिवशी पाच ठिकाणी फायरिंग करून पाच वर्षांपूर्वी नागपुरात खळबळ उडवून देणारा कुख्यात गुंड राजा गौस या दोघांना कोरोनाने जखडले आहे. कारागृहातील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मध्यवर्ती कारागृहातील दोन महिला कैद्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येणार आहे. ...
कोरोनाच्या भीतीने सुधा भारद्वाज यांनी त्यांची जामिनावर सुटका व्हावी, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, २९ मे रोजी विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. ...