जॅकी भगनानी - 2009 मध्ये प्रदर्शित ‘कल किसने देखा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याचा हा पहिलाच चित्रपटला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. फ्लॉप ठरला. 2011 मध्ये F.A.L.T.U. या चित्रपटात झळकला. यानंतर ‘अजब गजब लव्ह’, ‘रंगरेज’, ‘मित्रों’ अशा अनेक चित्रपटात तो दिसला Read More
अक्षय कुमार एका चित्रपटासाठी 120 कोटी रुपये घेतो, तर शाहरुखची फीस 40 कोटी रुपये आहे, अशी बातमीही नुकतीच आली आहे. आता इंडस्ट्रीमध्ये बादशहा म्हणवल्या जाण्याऱ्या शाहरुखपेक्षाही बॉलीवूडचा खिलाडी खरोखरच 3 पट आधिक फीस घेतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
Rakul Preet Singh: होय, आज रकुल तिचा 31 वा वाढदिवस साजरा करतेय आणि वाढदिवसाच्या दिवशीचं अभिनेत्रीने आपल्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे. रकुलचं सरप्राईज चाहत्यांसाठीही सुखद धक्का देणारं ठरलं आहे. ...
काम देण्याच्या बहाण्याने नऊ जणांनी लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप एका मॉडेलने लावला आहे. या संंबधित अभिनेता जॅकीसोबतच नऊ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ...