IN PICS: रकुल प्रीतने स्टायलिश आउटफिटमध्ये केलं फोटोशूट, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:29 PM2022-03-24T17:29:14+5:302022-03-24T17:29:14+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये रकुल प्रीत स्टायलिश आउटफिटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रकुल प्रीतची ही स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रकुल प्रीत सिंहने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

मात्र अजय देवगणच्या 'दे दे प्यारी दे' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आपला ठसा उमटवला. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीसोबत रकुल प्रीत रिलेशनशीपमध्ये आहे. सोशल मीडियावर दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)