जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. Read More
जे. पी. नड्डा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान अंधेरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, पुढील १०० दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांच्या काळात देशाला प्रगतीच्या दिशेने नेले आहे. ...
J. P. Nadda : राजधानी नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे भाजपाचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...