१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव जगातील सर्वात जास्त रेंज देणारी कार; एका चार्जमध्ये तीन देशांचे अंतर कापले... मोहन भागवतांचे '७५' वर्षांचे वक्तव्य आणि विरोधक; म्हणतायत, ते मोदींना संकेत... महिंद्रासोबत डील झाली, ब्राझीलची कंपनी भारतात आली ; हवाई दलासाठी शक्तीशाली विमाने बनविणार "तूर्त इतकेच! बाकीचा तपशील..."; अमित शाह एकनाथ शिंदे भेटीबद्दल संजय राऊतांनी टाकला 'ट्विट बॉम्ब' पोर्तुगिजांनी ३०० वर्षांपूर्वी भारताला लुटलेले; समुद्री चाच्यांनी बुडवलेले गलबत सापडले, अब्जावधींचा खजिना... जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर... नवरा-बायकोच्या भांडणाचा भीषण शेवट! ११ महिन्याच्या निष्पाप चिमुरड्याचा त्रिशूळ लागून मृत्यू
J P Nadda Latest News , मराठी बातम्या FOLLOW J p nadda, Latest Marathi News जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. Read More
BJP Government : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला आज ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...
वारंवार उघड पडूनही, ते निर्लज्जपणे खोटेपणा पसरवत आहे. बिहारमध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे. यामुळेच ते असे करत आहेत. ...
भारतीय सैन्याने पाकिस्तानात ३०० किमी घुसून त्यांचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले. ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. १५० हून दहशतवादी मारले असं नड्डा यांनी म्हटलं. ...
खरे तर, अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जयपूर येथे एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी हा प्रसंग घडला. आता या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...
जेडी नड्डा तुर्तास अध्यक्षपदावर कायम राहतील. ...
महाराष्ट्रास १० नवी वैद्यकीय महाविद्यालये देण्यात आली असून, त्यात आणखी एकाची भर पडत आहे. ...
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी याकरिता गणराया चरणी प्रार्थना नड्डा यांनी यावेळी केली आहे ...