लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयटीआय कॉलेज

आयटीआय कॉलेज

Iti college, Latest Marathi News

लेथ मशीन खरेदी घोटाळ्याची चौकशी सुरू : चार सदस्यीय समिती स्थापन - Marathi News | Inquiry of the Lathe machine purchase scam is started: a four member committee is formed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लेथ मशीन खरेदी घोटाळ्याची चौकशी सुरू : चार सदस्यीय समिती स्थापन

लेथ मशीन्स खरेदी घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकरिता या मशीन्स खरेदी करण्यात आल्या होत्या. ...

आयटीआयधारकांना मिळणार दहावी, बारावीचे प्रमाणपत्र : निर्णय अंमलबजावणी - Marathi News | ITI holders will get Class X, HSC certificate: Decision implementation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आयटीआयधारकांना मिळणार दहावी, बारावीचे प्रमाणपत्र : निर्णय अंमलबजावणी

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे आयटीआय संस्थांना आता इंडेक्स क्रमांक देण्यात येणार आहेत. त्यानुसार येत्या जुलैपासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची परीक्षा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्य ...

सहा महिने प्रशिक्षण, सहा महिने अ‍ॅप्रेंटिसशिप - Marathi News | Six months training, six months of apprenticeship | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सहा महिने प्रशिक्षण, सहा महिने अ‍ॅप्रेंटिसशिप

केंद्र सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील ३० उद्योजकांचे शिष्टमंडळ नुकतेच जर्मनी येथे आठ दिवस प्रशिक्षणासाठी गेले होते. ...

आयटीआयमध्ये ‘तंत्र’चा कुंभमेळा - Marathi News | Kumbh Mela of 'Technique' in ITI | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आयटीआयमध्ये ‘तंत्र’चा कुंभमेळा

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी जिल्ह्यातील आठही आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा तंत्र मेळावा आयोजित केला होता. ...

आयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजारांनी वाढणार - Marathi News | ITI's entry capacity will increase by 50 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजारांनी वाढणार

कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे सह्याद्री अतिथीगृहात आयोजित ‘सीएसआर मिट २०१९’ मध्ये ते बोलत होेते. ...

आयटीआयचा मंठा पॅटर्न संपूर्ण राज्यभर - Marathi News | ITI's headline pattern throughout the state | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आयटीआयचा मंठा पॅटर्न संपूर्ण राज्यभर

एखाद्या शिक्षकाने मनावर घेतल्यावर त्या शिक्षण संस्थेत कसा चांगला सकारात्मक बदल होऊ शकतो हे मंठा येथील आयटीआयचे प्राचार्य देविदास राठोड यांनी केलेल्या प्रयत्नातून दिसून येते. ...

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या आयटीआयला अखेर हिरवा कंदील - Marathi News | ITAN for minority students finally get green lantern | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या आयटीआयला अखेर हिरवा कंदील

दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) अखेर शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. ...

‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना एड्स नियंत्रणाबाबत मार्गदर्शन! - Marathi News | 'ITI's students guidance about the control of AIDS! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना एड्स नियंत्रणाबाबत मार्गदर्शन!

मालेगाव (वाशिम) : ग्रामीण रूग्णालय आणि नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने एड्स नियंत्रण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सोमवार ३ डिसेंबर रोजी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले. ...