लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयटीआय कॉलेज

आयटीआय कॉलेज

Iti college, Latest Marathi News

राज्यातील आयटीआयच्या सात हजार जागा वाढल्या - Marathi News | ITI increased by seven thousand seats in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील आयटीआयच्या सात हजार जागा वाढल्या

राज्यातील आयटीआयमधील प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सध्या सुरू आहे. एकुण प्रवेश क्षमता जवळापास दीड लाखांवर पोहचली आहे. ...

चार फेऱ्यांनंतरही आयटीआयमधील जागा रिक्त राहण्याची भीती - Marathi News | Fear of vacancy in ITI after four rounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार फेऱ्यांनंतरही आयटीआयमधील जागा रिक्त राहण्याची भीती

आतापर्यंत केवळ ४९.५४ टक्के प्रवेश निश्चिती; राज्यभरात १ लाख ४२ हजार १४६ जागा ...

‘आयटीआय’ प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश - Marathi News | No response for' ITI 'admission : Only 34 % admission end of the second round | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आयटीआय’ प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश

राज्यातील शासकीय आयटीआयमध्ये एकुण ९२ हजार ७०६ तर खासगी आयटीआयमध्ये ४९ हजार ३३६ अशी एकुण १ लाख ४२ हजार ४२ प्रवेश क्षमता आहे. ...

झटपट नोकरीच्या आशेनं वाढतोय ‘आयटीआय’कडे कल - Marathi News | ITI is looking forward to a quick job | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :झटपट नोकरीच्या आशेनं वाढतोय ‘आयटीआय’कडे कल

सोलापुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळविण्यास एका जागेसाठी चार विद्यार्थ्यांकडून अर्ज ...

‘आयटीआय’मध्ये प्रशिक्षणातून रोजगाराचे धडे - Marathi News | Job Lessons From Training In 'ITI' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आयटीआय’मध्ये प्रशिक्षणातून रोजगाराचे धडे

येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयडियाच्या कल्पनेतून काही हटके प्रयोग केले जातात. ...

आयटीआयची प्रवेशक्षमता ५० हजारांनी वाढणार - Marathi News | The accessibility of the ITI will increase by 50 thousand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयटीआयची प्रवेशक्षमता ५० हजारांनी वाढणार

कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री रणजित पाटील यांची विधानपरिषदेत माहिती ...

अभियांत्रिकीचा तिढा कायम, आयटीआयचे प्रवेश सुसाट - Marathi News | Continued engineering, ITI penetration remains strong | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अभियांत्रिकीचा तिढा कायम, आयटीआयचे प्रवेश सुसाट

अभियांत्रिकी, कृषी तसेच बीफार्मच्या प्रवेशासाठीचे सेतू केंद्र कुचकामी ठरले आहेत. ...

आजपासून आयटीआयची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया - Marathi News |  From today, the ITI Online Access Process | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजपासून आयटीआयची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशाचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले असून, सोमवार (दि.३) पासून आयटीआय प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. ...