टीसीएसशिवाय मायक्रोसॉफ्टने २०२५ मध्ये आतापर्यंत १५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. जे त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ७% आहे. ...
Artificial Intelligence : सोशल मीडिया कंपनी मेटाने एका एआय तज्ञाला चार वर्षांसाठी १०,४०० कोटी रुपये पगार देऊ केला होता. मात्र, एआय तज्ञाने हा पगार नाकारला आहे. ...
Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भविष्यात अनेक क्षेत्रातील रोजगार धोक्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावर आता खुद्ध एका एआय कंपनीचे सीईओ यांनीच उत्तर दिलं आहे. ...
startup intern culture : देशात गेल्या काही वर्षात हजारो स्टार्टअप्स उभी राहिली आहेत. यात मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगाराची कायम चर्चा होत असते. मात्र, पहिल्यांदाच एका संस्थापकडाने इंटर्नला मिळाणाऱ्या पगाराचं धक्कादायक वास्तव सांगितलं आहे. ...