लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान

It, Latest Marathi News

NVIDIA ने रचला इतिहास! रिलायन्सपेक्षा २२ पट मोठी, भारताच्या अर्थव्यवस्थेलाही टाकले मागे, काय करते कंपनी? - Marathi News | NVIDIA Market Cap Hits $4 Trillion, Surpasses India's Economy & RIL | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :NVIDIA ने रचला इतिहास! रिलायन्सपेक्षा २२ पट मोठी, भारताच्या अर्थव्यवस्थेलाही टाकले मागे

NVIDIA Market Cap : अमेरिकेतील टेक कंपनी एनव्हीडीया जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठे आहे. ...

TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार? - Marathi News | TCS Q1 FY26 Results: Net Profit Surges to ₹12,760 Crore, Declares ₹11 Dividend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?

TCS Q1 Results : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांची आवडती कंपनी टीसीएसने पुन्हा एका आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. या आर्थिक वर्षाचा तिमाही निकाल जाहीर झाला असून लाभांश देखील जाहीर केला आहे. ...

गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल - Marathi News | Google Indian Engineer's Viral Post ₹1.6 Crore Salary Not Enough for New York Living | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! तरुणीची पोस्ट व्हायरल

Expenses in New York : गुगलमध्ये दरमहा १७ लाख रुपये पगार असलेल्या भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने महिन्याला पैसे पुरत नसल्याचे वास्तव सांगितले आहे. यात अडीच लाख रुपये फक्त घरभाड्यावर खर्च होत असल्याचे तिने सांगितले. ...

वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट... - Marathi News | Infosys sends warning emails to staff clocking extra hours, prioritizes well-being | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

Infosys working hours : तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांनी आठवड्यात ७० तास काम करण्याचे आवाहन केलं होतं. मात्र, त्यांच्या कंपनीने याविपरीत धोरण आखलं आहे. ...

'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड? - Marathi News | who is soham parekh indian techie exposed for moonlighting job fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?

moonlighting job : सोहम पारेख नावाच्या एका भारतीय तंत्रज्ञावर एकाच वेळी अनेक कंपन्यांसाठी काम करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर मूनलाइटिंग आणि एआयचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. ...

लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात? - Marathi News | IT Couple Quits High-Paying Jobs for Organic Farming, Achieves ₹90 Lakh Turnover | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?

IT Couple Farming : आयटी क्षेत्रातील लाखो रुपयांची नोकरी सोडून या जोडप्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा व्यवसाय १ कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. ...

टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक - Marathi News | Bengaluru Engineer from a famous IT company arrested for making a video of a woman going to the toilet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक

एका नामांकित आयटी कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या इंजिनियरला एका महिलेचा टॉयलेटमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ...

३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ - Marathi News | bengaluru techie paid 30 lakh in taxes but after layoff got no support viral post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ

Bengaluru Techie Viral Post : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा पगार नेहमीच चर्चेत येत असतो. मात्र, याची दुसरी बाजू बंगळुरुच्या एका घटनेने समोर आली आहे. ...