दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचं निधन 'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या FOLLOW Israel, Latest Marathi News
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेले नियोजन धाडसी आणि जबरदस्त होते. जगाने अमेरिकेची ताकद बघितली. जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बोलतात, तेव्हा जगाने ऐकायला हवे." ...
India Crude Import: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. ...
यावेळी अमेरिकेला इशारा देत मेदवेदेव म्हणाले, आता आपण उघडपणे म्हणू शकतो की भविष्यात अण्वस्त्रांचे उत्पादन आणि संवर्धन सुरूच राहील... ...
America attack on Iran: अमेरिकेच्या हल्ल्यापासून इराणला फसविण्यासाठी धोका देण्याची रणनिती देखील वापरण्यात आली. अमेरिकन मिलिटरीच्या काही निवडक अधिकाऱ्यांनाच याची माहिती होती, असे पेंटागॉनने म्हटले आहे. ...
America Attack on Iran: इराणचे फोर्डो येथील अण्वस्त्र निर्मिती केंद्र एका विशाल डोंगराच्या खाली होते. सुमारे ३०० फूट खाली असलेल्या या केंद्रावर अमेरिकेने बंकर बस्टर बॉम्बद्वारे हल्ला चढविला. हा बॉम्ब काही अंतर जमिनीमध्ये घुसतो आणि फुटतो. परंतू, त्याच ...
इराणच्या तीन प्रमुख अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर काही तासांतच अराघची यांनी ही माहिती दिली... ...
Iran Richest man: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने एन्ट्री घेतल्यामुळे युद्ध अधिक भयानक बनले आहे. ...
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इराणी राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली आहे. ...