इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष FOLLOW Israel palestine conflict, Latest Marathi News
Israel-Hamas conflict: इस्रायल किंवा हमास यापैकी कोणीही झुकायला तयार नाही. हमासने इस्रायलला धमकी दिली आहे की, जर आपण बॉम्बफेक थांबवली नाही तर एक एक करून इस्रायलमधून अपहरण केलेल्या लोकांना मारण्यास सुरुवात करू. ...
हमास गटाला इराणकडून थेट पाठिंबा आहे. इराण हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादकांपैकी एक आहे. त्याचा परिणाम जगावर होणार आहे. ...
शनिवारपासून सुरू झालेल्या संघर्षात दोन्ही बाजूकडील १४०० जणांना जीव गमवावा लागला. ...
आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली, यात पक्षाने पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. ...
दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी युद्धाची घोषणा केली आहे. ...
युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या ११०० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...
Share Market Update: इस्रायल आणि हमासमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पडला. ...
इस्रायलमध्ये एकूण 6.46 लाखांहून अधिक लष्करी सैनिक आहेत. ...