लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशांत शर्मा

इशांत शर्मा

Ishant sharma, Latest Marathi News

IPL 2023, DC vs KKR Live : २ वर्षांनी खेळला, कमाल करून गेला; दिल्लीने ११ षटकं निर्धाव टाकून कोलकाताचा गेम केला - Marathi News | IPL 2023, DC vs KKR Live : Ishant Sharma 2/19 in 4 overs,  Kolkata Knight Riders 127/9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२ वर्षांनी खेळला, कमाल करून गेला; दिल्लीने ११ षटकं निर्धाव टाकून कोलकाताचा गेम केला

IPL 2023, Delhi Capitals Vs Kolkata Knight Riders Live :  दिल्ली कॅपिटल्सला सलग पाच पराभवानंतर अखेर आज सूर गवसलेला पाहायला मिळाला. ...

IPLच्या इतिहासात सर्वाधिक नो-बॉल कोणी टाकले...?; यादीत ५ भारतीय गोलंदाजांचा समावेश - Marathi News | Who bowled the most no-balls in IPL history...?; 5 Indian bowlers included in the list | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या इतिहासात सर्वाधिक नो-बॉल कोणी टाकले...?; यादीत ५ भारतीय गोलंदाजांचा समावेश

आयपीएलमध्ये फलंदाजाने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेकदा गोलंदाज दबावाखाली येतो आणि वाइड- नो बॉल टाकतो. ...

BCCI Annual Contract List: रहाणे, इशांत शर्माच्या करिअरला ब्रेक? राहुलला ‘वॉर्निंग’; BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचे संकेत - Marathi News | BCCI Annual Contract List team india ajinkya Rahane Ishant Sharma career break out of team Warning to kl Rahul Indication of BCCI Central Contract | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणे, इशांत शर्माच्या करिअरला ब्रेक? राहुलला ‘वॉर्निंग’; BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचे संकेत

बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंसोबत करण्यात येणाऱ्या वार्षिक कराराची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये काही धक्कादायक फेरबदल करण्यात आलेत. ...

Team India: टीम इंडियातील हे तीन दिग्गज लवकरच स्वीकारू शकतात निवृत्ती, समोर येतंय असं कारण  - Marathi News | Team India: Ishant Sharma, wriddhiman saha & karun Nair These three veterans of Team India may accept retirement soon, the reason is emerging | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील हे तीन दिग्गज लवकरच स्वीकारू शकतात निवृत्ती, समोर येतंय असं कारण 

Team India: भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गज खेळाडू लवकरच निवृत्ती स्वीकारण्याची शक्यता आहे. नाईलाजास्तव हे तिन्ही दिग्गज निवृत्ती स्वीकारू शकतात. ...

भारतीय क्रिकेटर महिनाभर खोलीत रडला, प्रेयसीही सावरू शकली नाही पण धोनी आला अन्... - Marathi News | Indian bowler Ishant Sharma said that he was very sad in the mohali ODI against Australia, and at that time MS Dhoni and Shikhar Dhawan gave him support | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :महिनाभर खोलीत रडला, प्रेयसीही सावरू शकली नाही पण धोनी आला अन्...

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मागील मोठ्या कालावधीपासून संघातून बाहेर आहे. ...

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संपुष्टात आलं टीम इंडियाच्या या क्रिकेटरचं करिअर! कधीही घेऊ शकतो निवृत्ती - Marathi News | team india fast bowler ishant sharma's cricket career almost finished Can take retirement anytime | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संपुष्टात आलं टीम इंडियाच्या या क्रिकेटरचं करिअर! कधीही घेऊ शकतो निवृत्ती

रोहित शर्मा कर्णधार होताच या खेळाडूला कसोटी संघातूनही बाहेर करण्यात आले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या खेळाडूची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. ...

एकेकाळी स्टार खेळाडू असणाऱ्या 'या' ५ जणांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली; संघात मिळत नाहीय संधी...! - Marathi News | The international career of who were once star players ended; Not getting a chance in the team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एकेकाळी स्टार खेळाडू, पण आता संघात स्थान नाही; 'या' ५ जणांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली!

टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा सातत्याने वाढत आहे, अशा परिस्थितीत युवा आणि वरिष्ठ खेळाडूंना सातत्याने चमकदार कामगिरी करत राहावे लागेल. ...

Ishant Sharma: टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज झाला जखमी, IPL २०२३मधूनही होऊ शकतो बाहेर - Marathi News | Team India's leading fast bowler Ishant Sharma injured, may be out of IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज झाला जखमी, IPL २०२३मधूनही होऊ शकतो बाहेर

Ishant Sharma: आयपीएलसाठी २३ डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. रणजी करंडक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात खेळताना इशांत शर्माला दुखापत झाली आहे. ...