लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, फोटो

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
IND vs NZ 2nd T20: "'हे' त्यानं शिकायला हवं...", इशान किशनने 32 चेंडूत 19 धावा केल्यावर गौतम गंभीर संतापला - Marathi News | After IND vs NZ 2nd T20 match Gautam Gambhir talking about Ishan Kishan said Indian players should learn to rotate strike as soon as possible | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"'हे' त्यानं शिकायला हवं...", इशान किशनने 32 चेंडूत 19 धावा केल्यावर गंभीर संतापला

gautam gambhir on ishan kishan: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

Team India Playing XI Prediction, IND vs NZ 2nd T20: आजच्या मॅचसाठी कर्णधार Hardik Pandya करणार 'या' खेळाडूंचा पत्ता कट? - Marathi News | Ind vs NZ 2ndT20 Hardik Pandya led Team India may be axe Deepak Hooda Ishan Kishan for 2 new players in Playing XI against New Zealand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या T20 साठी कर्णधार हार्दिक करणार 'या' खेळाडूंचा पत्ता कट?

पहिल्या टी२० मध्ये भारताचा पराभव, आज रंगणार दुसरा सामना ...

Gautam Gambhir: पृथ्वी शॉ आणि ईशान किशन ट्वेंटी-20 मध्ये कायमस्वरूपीचे सलामीवीर असावेत - गौतम गंभीर - Marathi News | Prithvi Shaw and Ishaan Kishan should be India's permanent openers in Twenty20, says Gautam Gambhir | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ आणि ईशान किशन ट्वेंटी-20 मध्ये कायमस्वरूपीचे सलामीवीर असावेत - गंभीर

ishan kishan and prithvi shaw: पृथ्वी शॉ आणि ईशान किशन ट्वेंटी-20 मध्ये कायमस्वरूपीचे सलामीवीर असावेत असे गौतम गंभीरने म्हटले आहे. ...

ICC ODI Rankings: 210 धावांची खेळी करणाऱ्या 'ईशान'ची गरूडझेप; ICC क्रमवारीत गाठला मोठा पल्ला! - Marathi News | ICC ODI Rankings, India's Ishan Kishan has moved up from 117th to 37th, while Virat Kohli is at eighth | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :210 धावांची खेळी करणाऱ्या 'ईशान'ची गरूडझेप; ICC क्रमवारीत गाठला मोठा पल्ला!

ICC Rankings: आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये भारताचा युवा खेळाडू ईशान किशनला चांगला फायदा झाला आहे. ...

सूर्याच्या टिप्स, या खेळाडूंच्या साथीने इशान किशनचे 'नशीब' पालटले - Marathi News | cricket ishan kishan odi double century suryakumar yadav mantra hotel room secret rohit sharma injury virat kohli calmness helped | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सूर्याच्या टिप्स, या खेळाडूंच्या साथीने इशान किशनचे 'नशीब' पालटले

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ईशान किशानने आक्रमक खेळी करत इतिहास रचला. ...

इशान किशनची संपत्ती किती अन् वडील काय करतात?, गर्लफ्रेंडही कोट्यधीश! जाणून घ्या... - Marathi News | How much is Ishan Kishan net worth and what does his father do Girlfriend is also a millionaire here is full info | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनची संपत्ती किती अन् वडील काय करतात?, गर्लफ्रेंडही कोट्यधीश! जाणून घ्या...

Who is Aditi Hundia: क्रिकेटर अन् बॉलिवूड कनेक्शन नित्याचेच; पण Ishan Kishan ची गर्लफ्रेन्ड काही कमी नाही - Marathi News | who-is-cricketer-ishan-kishan-girlfriend-aditi-hundia-popular-in-beauty-world-see-her-glamorous-social-media-instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटर अन् बॉलिवूड कनेक्शन नित्याचेच; पण Ishan Kishan ची गर्लफ्रेन्ड काही कमी नाही

बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात १२६ चेंडूत द्विशतक झळकावून इशान किशनने इतिहास रचला. पण सध्या इशानसोबत त्याच्या गर्लफ्रेन्डचीही चर्चा आहे. ...

नाद खुळा! ३४ चेंडूंत १५६ धावांचा पाऊस; इशान किशन बनला जगातील युवा द्विशतकवीर, मोडले अनेक विक्रम - Marathi News | Ishan Kishan scored 210 runs from just 131 balls with 24 fours and 10 sixes, he is the youngest player to score double hundred in ODI, See all records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नाद खुळा! ३४ चेंडूंत १५६ धावांचा पाऊस; इशान किशन बनला जगातील युवा द्विशतकवीर, मोडले अनेक विक्रम

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे इशान किशनने ( Ishan Kishan) आज दाखवून दिले. ...