पर्यावरणविषयक मंजुरीत अडकलेल्या वासनी, गर्गा आणि बोर्डी नाला प्रकल्पांना आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास नऊ कोटींची बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे राज्यात २०१८-१९ या वर्षात १७ लाख ९० हजार कुटुंबातील सुमारे ३२ लाख ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात ८४६ लक्ष मनुष्यद ...
तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रातील मुळी बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, या प्रमुख मागणीसाठी १० मे रोजी सकाळी ११ वाजता खळी येथील गोदावरी पुलाजवळ दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या रास्ता रोक ...
तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने या बंधाºयात पाण्याची साठवण होत नाही. त्यामुळे या बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे तत्काळ बसवावेत, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...
धानाच्या पिकाला बोडीच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध होते. कमी जागेत बोडी तयार करता येणे शक्य असल्याने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून बोडी तयार करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी केली जात होती. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील कोल्हावाडी येथील लघू पाटबंधारे विभागाचा आंबेगाव तलाव मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला आहे. तलाव आटल्याने या भागात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने भटकंती करावी लागत आहे. उन्हाळी हंगामातील बागायती पिके सलाईनवर गेली ...