पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ...
महापूरकाळात नुकसान झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी कोल्हापूर जिल्ह्यासाठी १३ कोटी ८४ लाख रुपये दिले जातील. येत्या अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यास अर्थमंत्र्यांना सांगू, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्य इरिगेशन फेडरे ...