नाशिक- शहरी भागात मुबलक पाणी तर ग्रामीण भागात टंचाई असे विसंगत चित्र नेहेमीच दिसते. शहरी भागात मुबलक पाणी असून देखील पाण्याची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात होते. ती कमी करण्यासाठी अनेक नियम आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेत नाही. शहरी भाग ...
ताजनापूर उपसा सिंचन टप्पा दोनसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ७० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासनाने ४० कोटी ४७ लाख रूपयांची तरतूद केल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. ...
या प्रकल्पाच्या १९ कोटी रूपयांच्या कामाची निविदा झाली आहेत. ह्या कामाला सुरूवातही झाली. पिंडकेपार प्रकल्पाला ११०.०८ कोटी रूपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. परंतु या प्रकल्पावर आतापर्यंत ११ कोटी रूपये खर्च झाले आहेत. उर्वरीत ९९ कोटीपै ...
शुक्रवारी (दि.१३) आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मेडिगड्डाच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधताना तेलंगणा सरकारने बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या विषयावर जलसंपदा मंत्र्यांनी सविस्तर निवेद ...
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हातपंप व विहिरी असतात. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे की, नाही याबाबत चाचपणी करणे आवश्यक असते. त्यामुळे दरवर्षी गावातील हातपंप व विहिरीतील पाण्याची तपासणी केली जाते. पाण्यात दोष आढळल्यास त्यातील पाणी पिण्यायोग् ...