तब्बल आठ वर्षांनी जलसंपदा विभागाशी करार करण्यासाठी प्रशासनाने महासभेवर प्रस्ताव ठेवला खरा, परंतु त्यासाठी अभ्यास करण्याची गरज असल्याने हा विषय तहकूब करण्यात आला, तर दुसरीकडे विरोधकांशी तोंड देणाऱ्या महापौर सतीश कुलकर्णी यांचा पहिल्याच दिवशी स्वपक्षाच ...
भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीट ...
झाशीनगर सिंचन प्रकल्पाला १९९६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली.१४ कोटींचा प्रस्तावित हा प्रकल्प सध्या स्थितीत दीडशे कोटींपेक्षा अधिक किमतीवर पोहोचला आहे. तत्कालीन पाटबंधारे, अर्थमंत्री महादेवराव शिवणकर, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीं आद ...
सिंचन व गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी तालुक्यातील कोळम खुर्द येथे तालुका कृषी विभागाकडून श्रमदानातून वनराई बंधारा निर्मितीचे नियोजन करण्यात आले होते. त्या उपक्रमांतर्गत येवला तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी क ...