शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021वर कोरोनाचं सावट; KKRचा धाकड फलंदाज कोरोना पॉझिटिव्ह; गोव्यात सुट्टी पूर्ण करून झालेला संघात दाखल

क्रिकेट : IPL 2021 : चेतेश्वर पुजारामुळे जोश हेझलवूडनं घेतली माघार?; जाणून घ्या काय खरं, काय खोटं!

क्रिकेट : IPL 2021 : टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजाला लॉटरी, माजी विजेत्यांनी केलं करारबद्ध

क्रिकेट : IPL 2021, Rishabh Pant : रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी; जाणून घ्या ८ फ्रँचायझींचे कर्णधार अन् त्यांचे वय!

क्रिकेट : सॅम कुरनमध्ये मला धोनीच दिसला, इंग्लंडच्या कर्णधारानं केलं कौतुक; इतर खेळाडूंना दिला 'हा' सल्ला

क्रिकेट : श्रेयस अय्यर IPL 2021ला मुकणार?; अजिंक्य रहाणेसह Delhi Capitalsच्या कर्णधारपदासाठी पाच नावं चर्चेत!

क्रिकेट : Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराहची पत्नी 'पुणेकर'; जाणून घ्या कोण आहे संजना गणेशन!

क्रिकेट : सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या पदार्पणानं वाढली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी; IPL 2022त दोघंही MIकडून खेळू शकणार नाहीत!

क्रिकेट : सात वर्षांत IPLला झाला २६,३०० कोटींचा फायदा; जाणून घ्या फ्रँचायझी कशी करतात कमाई!

क्रिकेट : IPL 2021 Schedule : MS Dhoni ला अखेरची आयपीएल चेन्नईत खेळता येऊ नये म्हणून रचला डाव; वेळापत्रकावरून रणकंदन