लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, फोटो

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
'IPL मध्ये मिळणारा पैसा पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरोधात आक्रमक खेळत नाहीत' - Marathi News | australians have changed their approach because of ipl says ramiz raja | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'IPL मध्ये मिळणारा पैसा पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरोधात आक्रमक खेळत नाहीत'

टी-२० लीगमध्ये आयपीएलची लोकप्रियता किती आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण याच लीगवरुन आता खेळाडूंच्या भूमिकेबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ...

विराट कोहलीपेक्षाही अधिक मानधन घेणारे 'हे' आहेत ५ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; कोटीच्या कोटी उड्डाणं! - Marathi News | 5 players who earn more money than Virat Kohli in international cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीपेक्षाही अधिक मानधन घेणारे 'हे' आहेत ५ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; कोटीच्या कोटी उड्डाणं!

क्रिकेट विश्वात सध्या विराट कोहलीचं नाव जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. यासोबतच त्याला मिळणाऱ्या मानधनाचीही चर्चा केली जात आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घेऊयात... ...

चौकार नको, जीव अडकला षटकारात! RR मध्ये परतले ३ तगडे फलंदाज; ९ महिन्यात ठोकलेत २३६ षटकार - Marathi News | IPL 2021 Rajasthan Royals six hitting machines Evin lewis Glenn Phillips Liam livingstone | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चौकार नको, जीव अडकला षटकारात! RR मध्ये परतले ३ तगडे फलंदाज; ९ महिन्यात ठोकलेत २३६ षटकार

IPL 2021, RR vs PBKS: आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना पंजाब किंग्ज (Pujab Kings) विरुद्ध होतोय. पंजाबकडे 'सिक्सर किंग' ख्रिस गेल असला तरी राजस्थानच्या संघात आज तीन तगड्या फलंदाजांना संधी मिळणार आहे. ...

IPL 2021, RCB: कोहलीच्या एका निर्णयानं संपूर्ण संघाचं नुकसान, यंदाही RCB जेतेपदाला मुकणार? - Marathi News | IPL 2021 Virat Kohli unnerves RCB with captaincy bombshell pundits warn | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या एका निर्णयानं संपूर्ण संघाचं नुकसान, यंदाही RCB जेतेपदाला मुकणार?

IPL 2021, RCB: आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील दुसऱ्या टप्प्याला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरीची नोंद करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा काल कोलकाता नाइट रायडर्सनं (KKR) धुव्वा उडवला. आरसीबीच्या या पराभवानं ...

IPL 2021 : 7 व्या महिन्याची भन्नाट थीम, आजोबा, बाप अन् चिमुकलाही धोनीचा 'जबरा' फॅन - Marathi News | IPL 2021 : 7 months theme ... Grandpa, Baap and Chimuk are also Dhoni's 'Jabra' fans of barshi solapur in ipl matches | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : 7 व्या महिन्याची भन्नाट थीम, आजोबा, बाप अन् चिमुकलाही धोनीचा 'जबरा' फॅन

अतिशय भन्नाट आणि कल्पनाधारीत फोटोशूट अनेक चाहत्यांना भुरळ घालत आहे. त्यामुळेच, सोशल मीडियावर हे क्रिकेटंचं बेबी फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं आहे. ...

भन्नाट! Tata Safari गोल्ड एडिशन लॉंच; ​IPL मध्ये प्रत्येक Six वर देणार २ लाखांची मदत - Marathi News | tata motors launched tata safari gold edition at rs 21 lakh and tata to give rs 2 lakh per sixes in ipl | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भन्नाट! Tata Safari गोल्ड एडिशन लॉंच; ​IPL मध्ये प्रत्येक Six वर देणार २ लाखांची मदत

आता Tata Motors ने आपली फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari नवीन एक्सक्लूसिव गोल्ड एडिशन Gold Edition मध्ये लाँच केली आहे. ...

पाकिस्तानच्या तीन खेळाडूंच्या नावावर IPLची ट्रॉफी; विराट कोहली, ख्रिस गेल अन् ABDची पाटी अजून कोरी - Marathi News | IPL 2021 : 3 Pakistani Players have won the IPL title, but virat kohli is still waiting | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूंनी उंचावलीय IPL ट्रॉफी, पण विराट कोहलीचा दुष्काळ संपता संपेना!

विराट कोहली ( Virat Kohli) च्या नावावर अद्याप एकही इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL ) जेतेपद नाही. पण, आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघानं ७ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे आणि दुसऱ्या टप् ...

चिंटू, बबलू, चाचू...!, आयपीएलमधील खेळाडूंना सहकाऱ्यांनी दिलीत टोपणनावं; तुमच्या आवडत्या खेळाडूला काय बोलवतात? - Marathi News | IPL 2021 : Chintu, Babloo, Chachu, 10 funny Nicknames given to IPL players by their fellow teammates, see list | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चिंटू, बबलू, चाचू...!; भारतीय क्रिकेटपटूंची 'ही' टोपणनावं तुम्हाला माहित्येयत का?

आपल्याला मित्र कोणत्या ना कोणत्या टोपण नावानं बोलवतात... तसेच क्रिकेटच्या मैदानावरही खेळाडूंची टोपणनावं आहेत आणि मैदानावर अनेकदा सहकाऱी खेळाडूंना टोपणनावानेच बोलावलेलं आपणंही ऐकलं आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL players Funny Nicknames ) भारतीय ख ...