शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : विराट कोहलीपेक्षाही अधिक मानधन घेणारे 'हे' आहेत ५ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; कोटीच्या कोटी उड्डाणं!

क्रिकेट : चौकार नको, जीव अडकला षटकारात! RR मध्ये परतले ३ तगडे फलंदाज; ९ महिन्यात ठोकलेत २३६ षटकार

क्रिकेट : IPL 2021, RCB: कोहलीच्या एका निर्णयानं संपूर्ण संघाचं नुकसान, यंदाही RCB जेतेपदाला मुकणार?

क्रिकेट : IPL 2021 : 7 व्या महिन्याची भन्नाट थीम, आजोबा, बाप अन् चिमुकलाही धोनीचा 'जबरा' फॅन

ऑटो : भन्नाट! Tata Safari गोल्ड एडिशन लॉंच; ​IPL मध्ये प्रत्येक Six वर देणार २ लाखांची मदत

क्रिकेट : पाकिस्तानच्या तीन खेळाडूंच्या नावावर IPLची ट्रॉफी; विराट कोहली, ख्रिस गेल अन् ABDची पाटी अजून कोरी

क्रिकेट : चिंटू, बबलू, चाचू...!, आयपीएलमधील खेळाडूंना सहकाऱ्यांनी दिलीत टोपणनावं; तुमच्या आवडत्या खेळाडूला काय बोलवतात?

क्रिकेट : IPL 2021 : प्ले ऑफच्या शर्यतीत दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आघाडीवर; चौथ्या स्थानासाठी मुंबईसमोर पंजाब, राजस्थानचे आव्हान!

क्रिकेट : IPL 2021 in UAE 7 new rules : आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील ७ नवीन नियम, जे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत!

क्रिकेट : विराट कोहली नव्हे तर 'हा' आहे आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू!