इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2023, PBKS vs MI : अडचणीत सापडलेल्या पंजाब किंग्सला आज जितेश शर्मा व लिएम लिव्हिंगस्टोन या जोडीने सावरले. जितेश २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहिला. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या व जिते ...
Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: विराट कोहली आणि गौतम गंभीरचा वाद होत असताना प्रत्यक्षदर्शीने नेमकं काय घडलं, काय संवाद झाला?, याची माहिती दिली आहे. ...
IPL 2023, GT vs DC Live Marathi : अमन खानच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ५ बाद २३ धावांवरून ८ बाद १३० धावांपर्यंत मजल मारली. अमन शड्डू ठोकून उभा राहिला आणि त्याने ४४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. त्याने गुजरात टायटन्सच्या म ...
IPL 2023, Yashasvi Jaiswal stuggle story Marathi : इंडियन प्रीमिअर लीगचा १००० वा सामना यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) संस्मरणीय बनवला. मुंबईकर यशस्वीने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पाणी पाजले. यशस्वीचा इथवरचा प्रवास हा खूपच प्रेर ...