इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
हार्दिकला कर्णधार का बनवलं, या निर्णयाबाबत आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती, पण मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी अखेर यामागचं कारण सांगितलं. ...
हैदराबादचा फलंदाज तन्मय अग्रवाल ( Tanmay Agarwal ) याने रणजी करंडक स्पर्धेच्या प्लेट गटात शुक्रवारी आरुणाचल प्रदेशविरुद्ध पहिल्या दिवशी १६० चेंडूंत नाबाद ३२३ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीने संघाला ४८ षटकांत ११.०२च्या सरासरीने ५२९ धावा उभा ...
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बरंच काही घडतंय-बिघडतंय! रोहित शर्मा जो मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० खेळलेला नाही. त्यामुळे २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. ...
Expensive Players in IPL 2024 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सुरु असलेल्या लिलावात मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी २० कोटींचा टप्पा ओलांडला. ट्रॅव्हिस हेडही मालामाल झाला. दुबईत पार पडलेल्या लिलावात ७२ खेळाडूंवर बोली लावली गेली, यात ३० परदेश ...
IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज विक्रमी बोली लावली गेली. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार पॅट कमिन्स ( captain Pat Cummins) याला दसपट किंमत मिळाली. ...