शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : इशान किशनने DRS घे सांगितले, तेव्हा हार्दिक पांड्याने निर्णय घेतला अन् CSK ला धक्का बसला

क्रिकेट : Toss उडवण्यापूर्वी श्रेयस अय्यरने केलं असं काही, लोकेश राहुलच्या डोळ्यांदेखत घडलं अन्... Video 

क्रिकेट : MI vs CSK Live : हार्दिक पांड्याची MS Dhoni ला मिठी! पण, टॉस जिंकून MI ने केली CSK ची कोंडी

क्रिकेट : KKR vs LSG Live : फिल सॉल्ट-श्रेयस अय्यर यांची मॅच विनिंग भागीदारी; कोलकाताची लखनौवर बाजी 

क्रिकेट : KKR vs LSG Live : निकोलस पूरनची आतषबाजी पाहून Suhana Khanचा चेहरा पडला; LSG ने कमबॅक केला

क्रिकेट : LSG चा निम्मा संघ तंबूत! फिल सॉल्टच्या अफलातून झेलमुळे KKR ने पलटली बाजी, Video 

क्रिकेट : रमणदीप सिंगचा 'उडता' झेल पाहून किंग खान खूश; LSG ला धक्क्यांमागून धक्के, Video

क्रिकेट : MI vs CSK: हार्दिक पांड्या करणार 'या' खेळाडूचा पत्ता कट, अर्जुन तेंडुलकरला मिळणार संधी?

क्रिकेट : IPL 2024 Point Table : ८ पैकी ३ विजय अन् RR प्ले ऑफमध्ये; पण उरलेल्या ३ जागांसाठी कडवी टक्कर, मुंबईची तर...

क्रिकेट : दिल्लीचा कर्णधार पंतवर बंदीची टांगती तलवार?