शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021 : 'आता मागे हटायचं नाही!'; कोरोनानं बायो-बबल भेदल्यानंतरही फ्रँचायझी आयपीएल खेळवण्यावर ठाम!

क्रिकेट : IPL 2021 : Delhi Capitals Quarantine: दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून मोठी अपडेट्स, रहावं लागेल क्वारंटाईन!

क्रिकेट : IPL 2021 : मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स यांचे पुढील दोन दिवसाचे सामनेही होऊ शकतात स्थगित; समोर आलं मोठं कारण

क्रिकेट : IPL 2021 : बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी

क्रिकेट : वरुण चक्रवर्थीची एक चूक IPL 2021ला महागात पडणार; तरीही खेळला होता दिल्लीविरुद्धचा सामना?

क्रिकेट : IPL 2021: केएल राहुल शस्त्रक्रियेमुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यांना मुकणार? मयांक अग्रवालनं दिलं उत्तर...

क्रिकेट : IPL 2021 : दोन खेळाडूंसह १० जणांना कोरोना; IPLच्या पुढील सामन्यांबाबत BCCIकडून महत्त्वाचे अपडेट्स!

क्रिकेट : IPL 2021 : पॅट कमिन्सनं PM Cares Fundला पैसे देण्याचा निर्णय घेतला मागे; पण, भारताला मदतीचं वचन कायम!

क्रिकेट : IPL 2021: डेव्हिड वॉर्नरच्या मदतीला भाऊ आला धावून; हैदराबाद संघ व्यवस्थापनाला चांगलंच सुनावलं!

क्रिकेट : IPL 2021: ऑस्ट्रेलियाच्या समालोचकानं IPL सोडून घेतला मालदिवचा आसरा? इतर खेळाडूही तयारीत!