इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यानंतर कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आकाश दीप, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज व डेव्हिड व्हीली यांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरवला ...